मुंबईमध्ये धावणार आधुनिक डबलडेकर बस, बेस्टचा १०० बस खरेदीचा निर्णय; प्रवासी सुखावले
वृत्तसंस्था मुंबई : मुंबई शहरात लवकरच अत्याधुनिक डबलडेकर बस धावणार आहेत. एकीकडे आवडत्या जुन्या डबलडेकर बस सेवेतून काढल्या जात असताना ही नवी बातमी मुंबईकरांसाठी आनंदाची […]