उत्तर भारतासाठी मुंबई, पुण्याहून विशेष रेल्वेगाड्या धावणार
वृत्तसंस्था मुंबई : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई-पुण्याहून गोरखपूर, दानापूर, दरभंगा, छपरा, मंडुवाडीह दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या, अतिजलद विशेष गाड्या सोडण्याचा […]