मुंबई: नूतन व्हिला इमारतीला भीषण आग, तीन जणांची सुटका, कोणतीही जीवितहानी नाही
आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले.आग विझवण्याचे काम सुरूच आहे.Mumbai: A fire broke out in a new villa building, three […]
आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले.आग विझवण्याचे काम सुरूच आहे.Mumbai: A fire broke out in a new villa building, three […]
वृत्तसंस्था मुंबई – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड संसर्ग अधिक पसरण्याचा धोका असून खबरदारी म्हणून मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईत आठवडाभरात ८५ हजारांहून अधिक कोविड […]
प्रतिनिधी मुंबई – कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे. राज्यांत काही शहरांमध्ये नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय […]
प्रतिनिधी मुंबई : ठाकरे राणे वाद महाराष्ट्रात गाजत असताना या दोन्ही नेत्यांचे “सूत जुळले” आहे ही बातमी महाराष्ट्राला धक्कादायक वाटू शकते. हे सूत कोणत्या वेगळ्या […]
वृत्तसंस्था मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत, मुंबई महापालिकेच्यावतीने शुक्रवारी मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सोहना येथील एका कार्यक्रमात भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी त्यांच्या कार्यकाळातील एक अनुभव सांगितला ज्याची सर्वत्र चर्चा […]
प्रतिनिधी मुंबई : देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान रचणाऱ्या मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात […]
विशेष प्रतिनिधी पुणे : वानवडी परिसरात राहणाºया एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल १३ जणांनी सामुहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली […]
वृत्तसंस्था मुंबई – मुंबईत पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने डेंगी, मलेरियाच्या डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मुंबईत सप्टेंबर महिन्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये चारपट वाढ […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईमध्ये कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून काल तब्बल ५३० बाधित आढळले आहेत. साधारणत: दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५००च्या वर गेली आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता केंब्रिज बोर्डाचे शिक्षण मिळणार आहे. पालिकेच्या पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात करार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणावरून पीडितेला न्याय देण्याऐवजी राजकीय घमासान जोरदार सुरू झाले असून शिवसेनेने आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपवर दुगाण्या झोडल्या आहेत. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून जवळपास ३० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.४५ वर्षांवरील ७३ टक्के नागरिकांचा […]
वृत्तसंस्था मुंबई : गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंदच्या टेलिग्रामवरील पोस्टबाबतचा अहवाल सोयीप्रमाणे बदलून सादर करण्यासाठी पाच […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधिशपदाच्या नियुक्तीसाठी पाठविलेली १८ नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने परत पाठविली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयापुढे मोठा पेच […]
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर झाली आहे. त्यात भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – गुजरात राष्ट्रीय महामार्गावर रविवारी गुजरातच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या.आठवडाभर मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – ‘नाइट फ्रँक’ने जागतिक पातळीवर घेतलेल्या सर्वेक्षणात ६१ टक्के भारतीयांनी एका वर्षात घरांच्या किमतीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ६९ […]
महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला “गरज असेल तिथे आघाडी” हे उघडपणे आणि राष्ट्रवादीला “गरज नसेल तिथे बिघाडी” हे शरद पवारांचे जुने धोरण राबवायचा राष्ट्रवादीचा […]
गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. Mumbai, Thane, and Palghar continue […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण देत यंदाच्या वर्षीही अर्थात सलग दसऱ्या वर्षी दहीहंडीवर निर्बंध लादले खरे पण मनसेने […]
नाशिक : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबर सत्तेचा पाट लावून शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व आता मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार आहे…!!मनसेने उद्याची दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करायचीच […]