मोठी बातमी : मुंबई विमानतळाजवळ मोठा अपघात टळला, प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळ उभ्या ट्रॅक्टरला भीषण आग
सकाळी 11 वाजता मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. विमानाला पुशबॅक देणाऱ्या ट्रॅक्टरला येथे आग लागली. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला धक्का देणाऱ्या वाहनाला (ट्रॅक्टर) अचानक आग लागली. […]