MSP Hike : मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; तूर, मूग, उडीदच्या MSP मध्ये मोठी वाढ जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डाळींच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन मोदी […]