हर घर तिरंगा मोहिमेवर वरुण गांधींचे सरकारवर टीकास्त्र ; म्हणाले- तिरंग्याच्या किमतीवर गरिबांच्या तोंडचा घास हिरावणे लज्जास्पद
प्रतिनिधी नवी दिल्ली : सार्वजनिक प्रश्नांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करणारे भाजप खासदार वरुण गांधी यांनी सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर निशाणा साधला आहे. वरुण गांधी […]