वीर सावरकरांची बदनामी करणाऱ्यांनो एकदा तरी अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट द्या! स्वातंत्र्यवीर सावरकरांना जनतेकडूनच ‘ वीर ‘पदवी
वृत्तसंस्था पोर्टब्लेअर : जे लोक वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की एकदा तुम्ही त्यांच्या अंदमान कारागृहातील तपोभूमीचे दर्शन येथे करा, […]