• Download App
    वीर सावरकरांची बदनामी करणाऱ्यांनो एकदा तरी अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट द्या! स्वातंत्र्यवीर सावरकरांना जनतेकडूनच ' वीर 'पदवी । Andaman patriotism Motivational Location: Shah

    वीर सावरकरांची बदनामी करणाऱ्यांनो एकदा तरी अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट द्या! स्वातंत्र्यवीर सावरकरांना जनतेकडूनच ‘ वीर ‘पदवी

    वृत्तसंस्था

    पोर्टब्लेअर : जे लोक वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की एकदा तुम्ही त्यांच्या अंदमान कारागृहातील तपोभूमीचे दर्शन येथे करा, तुमचा भ्रम दूर होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. Andaman patriotism Motivational Location: Shah

    अमित शाह हे अंदमानच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल तेथील सेल्युलर करागृहाला भेट दिली. सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कोठडीचे दर्शन घेऊन सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.

    ते म्हणाले, सरकारने सावरकरांना वीर ही पदवी दिलेली नाही. परंतु करोडो देशवासियांनी त्यांच्या नावापुढे वीर हा शब्द आदराने जोडला आहे, जो कोणी मिटवू शकत नाही.

    • अंदमान देशभक्तीचे प्रेरक स्थान : अमित शाह
    • सावरकरांच्या देशभक्तीवर अकारण शंका
    • सावरकरांच्या तपोभूमीचे दर्शन करा, भ्रम दूर होईल
    • कोट्यवधी जनतेने सावरकरांना ‘वीर’ पदवी दिली
    • अंदमान हे देशभक्तीचे तिर्थस्थळ बनले

    Andaman patriotism Motivational Location: Shah

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ चालला; स्क्रीनवर हॅकचा संदेश; मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

    Modi : मोदींनी यूपीमधील सर्वात लांब एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले; हरिद्वारशीही जोडला जाईल

    Supreme Court : सुधारणेच्या नावाखाली धर्म पोकळ करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- श्रद्धा व विवेकाच्या प्रकरणांवर न्यायालयात वादविवाद होऊ शकत नाही