• Download App
    mother | The Focus India

    mother

    लखीमपूरमध्ये झाडाला लटकलेले आढळले दलित बहिणींचे मृतदेह : आई म्हणाली- माझ्यासमोरच नेले, बलात्कारानंतर हत्या

    वृत्तसंस्था लखीमपूर : लखीमपूरमध्ये दोन खऱ्या दलित अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी मुलींना त्यांच्या आईसमोरून पळवून नेल्याचा आरोप आहे. […]

    Read more

    मुलगा सेकंड आला म्हणून आईने केली टॉपरची हत्या : महिला पोहोचली शाळेत, आठवीच्या विद्यार्थ्याला वॉचमनच्या हातून विषारी ज्यूस पाजला

    वृत्तसंस्था पुद्दुचेरी : पुद्दुचेरीच्या कराईकलमध्ये एका विद्यार्थ्याला परीक्षेत टॉप करणे महागात पडले. दुसऱ्या टॉपरच्या आईने त्याला विष देऊन ठार केले. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली […]

    Read more

    अमूल आणि मदर डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले : नवे दर लागू, मार्चपासून दर प्रति लिटर 4 रुपयांची वाढ

    वृत्तसंस्था मुंबई : अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. याआधी मार्चमध्येही दरात […]

    Read more

    भारतमातेच्या जयघोषाने दुमदुमलामी स्वराज्याची राजधानी; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण!!

    प्रतिनिधी मुंबई : भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सोमवारी देशभरात साजरा होत असताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत […]

    Read more

    हिराबा 100 : शतायु मातेचे पंतप्रधानाकडून पाद्यपूजन, तीर्थ मस्तकी धारण!!

    वृत्तसंस्था गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अनोखे भाग्य लाभले. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. त्यांनी आज 100 […]

    Read more

    Supriti Kachap Profile : नक्षली हल्ल्यात वडिलांना गमावले, आईने संघर्षातून वाढवली पाच मुले, सुवर्णपदक जिंकून मुलीनं नाव कमावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी 19 वर्षीय सुप्रीती कचपने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 3000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिने ही शर्यत 9 मिनिटे 46.14 सेकंदांत […]

    Read more

    अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून पंतप्रधान मोदींना रुद्राक्ष हार भेट ; खेर यांच्या आईला सुरक्षेची काळजी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्यांची आई दुलारी खेर यांच्या वतीने त्यांना रुद्राक्ष […]

    Read more

    सिल्वर ओक वर चप्पल फेक : सुप्रिया सुळे शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बहीण नाही बनल्या; महिलांचा आक्रोश!!

    प्रतिनिधी मुंबई : संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक वर धडक आंदोलन करून दगडफेक आणि चप्पल फेक केली. यावर संपूर्ण महाराष्ट्रात […]

    Read more

    मोदींची तब्बल दोन वर्षांनी आईशी भेट गृहराज्यातील पंचायत महासंमेलनात मार्गदर्शन

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गांधीनगरला पोहोचले आणि आई हीराबेनला भेटायला गेले. मोदींनी तब्बल दोन […]

    Read more

    नोकरी करणाऱ्या महिलांनी आई कधी व्हावं याचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, किरण बेदी यांचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या महिलांनी आई कधी व्हावं, याचा निर्णय खूप काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण, त्याचा त्यांच्या करिअरवर परिणाम होतो, असा सल्ला […]

    Read more

    योगी आदित्यनाथांच्या आई अजूनही उत्तराखंडमध्ये शेतात राबतात, संन्यासी झालेल्या मुलाला वाढली होती भिक्षा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : मुलाने सरकारी नोकरी करावी असे स्वप्न त्या मातेने पाहिले होते. मात्र, मुलाचे स्वप्न राष्ट्र उभारणीसाठी आणि हिंदू धर्माच्या बळकटीकरणाचे होते. त्यामुळे […]

    Read more

    SINDHUTAI SAPKAL: महाराष्ट्र आज एका मातेला मुकला :देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले […]

    Read more

    सावरकर – हिंदुत्व – गाय ; दिग्विजय सिंहांच्या बंधूंचा त्यांच्यावर वार; लक्ष्मण सिंह म्हणाले, गाय मातेसमान, गोमांस खाणे पापच!!

    वृत्तसंस्था भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखनाचा विपर्यस्त हवाला देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गोमांस खाणे सावरकरांना मान्य होते, अशा स्वरूपाचे विधान केले […]

    Read more

    तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान

    हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई सोहळ्यात उपस्थित होते.Tulsi Gowda awarded Mother Teresa Memorial Award by Governor Bhagat Singh Koshyari विशेष […]

    Read more

    BABASAHEB PURANDARE : हा माँ भारतीचाच आशीर्वाद !

    विशेष प्रतिनिधी पुणे : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हात जोडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना साष्टांग नमस्कार करतात…BABASAHEB PURANDARE: Blessings of Mother India! बाबासाहेबांच्या शंभराव्या वर्षातल्या पदार्पण-पुण्यात […]

    Read more

    राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाने गाठले

    प्रतिनिधी मुंबई – कोविड काळात मास्क न लावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर कोरोनाने गाठल्याची बातमी आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा आणि स्वतः […]

    Read more

    वर्दीतली आई ! लेकराला पोटाला बांधून DSP डूट्यीवर तैनात ! शिवराजसिंग म्हणाले-मध्यप्रदेशको आपपर गर्व है!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खाकी वर्दीचं कर्तव्य बजावताना आईच कर्तव्य सांभाळणाऱ्या महिला DSP च सर्वत्र कौतुक होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: […]

    Read more

    वेड्या मुलांची आईसाठी वेडी माया, आपल्याकडे ठेऊन घेण्यासाठी चढले कोर्टाची पायरी

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : वृध्द मातापित्यांना सांभाळत नसल्याने कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होत असताना भोपाळमध्ये वेड्या मुलांची आईसाठी वेडी माया समोर आली आहे. आईला आपल्याकडे […]

    Read more

    आईला शेवटचा सॅल्युट करून आर.आर.पाटील यांचे बंधू पोलीस सेवेतून निवृत्त, भाऊ गृहमंत्री असतानाही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाऊ बारा वर्षे गृहमंत्री आणि राज्यातील वजनदार नेता.मात्र तरीही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम करणारे दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे बंधू राजाराम […]

    Read more

    महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात! आई शेतात-नराधमांकडून गतिमंद घरात घुसून बलात्कार

    पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असताना, तिकडे बुलडाण्यातही तसाच प्रकार समोर आला आहे. लडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवर बलात्कार झाला आहे. अमडापूर इथे 15 […]

    Read more

    BOLLYWOOD :अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर -आयसीयूमध्ये दाखल ; अभिनेता शुटिंग सोडून मुंबईत

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत […]

    Read more

    तृणमूलची खासदार अभिनेत्री नुसरत जहॉँ आई होणार, पण पिता कोण याचीच जास्त चर्चा

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : तृणमूल कॉँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आई होणार आहे. मात्र, तिचा पती निखल जैन याने हे मूल आपले नसल्याचे […]

    Read more

    तेव्हा तुमची आई देश विकत होती का? स्मृति ईराणी यांचा राहूल गांधींवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात एक्सप्रेस वे पासून अनेक प्रकल्पांचे खासगीकरण झाले. कॉँग्रेसच्या सरकारच्या प्रमुख असलेल्या तुमच्या आई सोनिया […]

    Read more

    INCREDIBLE INDIA : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने हातावर गोंदवला सीता मातेचा टॅटू ; फोटो शेअर करत लिहिलं जय माँ…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय संस्कृतिची भुरळ जगभरात आहे . अमेरिकन अभिनेत्रीने जादा कोरीन पिंकीट स्मिथने अनेकदा तिचं भारतीय संस्कृतीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. केवळ […]

    Read more

    अभ्यासाचा तगादा लावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, धक्कादायक घटनेमुळे पोलिसही हादरले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – १५ वर्षांच्या मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आईची कराटेच्या कापडी पट्ट्याच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली […]

    Read more