• Download App
    modi | The Focus India

    modi

    ‘विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदीच पुरेसे आहेत’, नितीश यांच्या राहुल-केजरीवाल भेटीवर रामदास आठवलेंचा पलटवार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी (१२ एप्रिल) काँग्रेसचे माजी अध्यक्ष […]

    Read more

    युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, रशियाशी युद्धात मदतीची केली विनंती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याची […]

    Read more

    संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपले, पण राहुल गांधी स्वतःभोवती काँग्रेस एकवटण्याशिवाय सरकारचा बाल तरी बाका करू शकले??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थसंकल्प मांडणी आणि त्याआधी झालेले थोडेफार कामकाज त्यानंतर फक्त आणि फक्त गदारोळ, कामकाज तहकूब असे संसदेचे 2023 – 24 चे […]

    Read more

    भाजप @ 43 : आजपासून प्रत्येक बुथच्या भिंतींवर पक्षाच्या घोषणा; पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना करणार संबोधित

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. 43 वर्षांपूर्वी 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. 44व्या स्थापना दिनानिमित्त भाजपचे राष्ट्रीय […]

    Read more

    सावरकरांना भारतरत्न द्यायला काय मुहूर्त शोधताय का??; अजितदादांचा मोदी सरकारला खोचक सवाल

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेल्या अपमानाचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात अजून पेटलेलाच आहे. तो काही थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या […]

    Read more

    मोदींचे आव्हानवीर फारूक अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरे, किती विलक्षण साम्य आहे ना!!

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मध्ये कालच्या वज्रमूठ सभेतले उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकले आणि जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्या 2019 च्या लोकसभा […]

    Read more

    अमित शहा यांचा मोठा खुलासा : यूपीएच्या सत्ताकाळात सीबीआयने माझ्यावर दबाव आणला, मोदींना अडकवण्याचा होता प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना […]

    Read more

    सावरकर – मोदी अपमान : तुषार गांधींनंतर मणिशंकर अय्यर, इरफान हबीब यांच्यासह 1000 बुद्धिजीवींचे राहुलजींना पाठिंब्याचे पत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेस यांना देशातल्या बुद्धिजींनी मोदी विरोधात पाठिंब्याचे बळ दिले आहे. तुषार […]

    Read more

    Between the lines : राहुल गांधींची खासदारकी रद्द; उभरत्या तिसऱ्या आघाडीला लावले नख; मोदींनी निवडला खरा “स्पर्धक”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची […]

    Read more

    प्रत्येक देशाकडे मोदींसारखा नेता हवा, स्टॉप टीबी पार्टनरशिपच्या संचालकांनी केले कौतुक, म्हणाल्या- 2025 पर्यंत भारतातून होईल क्षयरोगाचे उच्चाटन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्टॉप टीबी पार्टनरशिपच्या कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डिटीयू यांनी गुरुवारी सांगितले की, भारत 2025 पर्यंत क्षयरोग (टीबी) नष्ट करेल हे सांगण्यास […]

    Read more

    काँग्रेसची पलटवाराची तयारी, शूर्पणखा वादात रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी म्हणाल्या की, मी पंतप्रधान मोदींना शूर्पणखा म्हणून संबोधल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करणार आहे. 2018 […]

    Read more

    पंतप्रधान मोदी आज वाराणसीत, तब्बल 187 कोटींच्या 28 विकास प्रकल्पांचे लोकार्पण, तर 1592.49 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

    प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काशीच्या जनतेला 28 विकास प्रकल्पांची भेट देणार आहेत. त्यात 19 प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये बाबतपूर विमानतळावरील एटीसी […]

    Read more

    जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा भारत दौरा : आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार; इंडो-पॅसिफिक, चीनवर होईल चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. इंडो-पॅसिफिक […]

    Read more

    अदानी – अंबानींना टार्गेट करून काँग्रेसचे राजकीय भांडवली मूल्य कसे काय वाढेल??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी लंडन दौऱ्यावरून परवा परत आले. ते काल संसदेत गेले आणि त्यांनी पुन्हा मोदी – अदानी […]

    Read more

    Maharashtra budget 2023-2024 : शिंदे फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाया!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर पूर्णपणे केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाशी सुसंगत अशा घोषणा इतकेच […]

    Read more

    भारत २०२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार – राजीव चंद्रशेखर

     डिजिटल इंडिया कायदाही लवकरच आणणार असल्याचेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    लंडनमध्ये राहुल गांधींची पुन्हा टीका : म्हणाले- पंतप्रधान मोदी स्वत: भारताचा अपमान करतात, भारत जोडोची तुलना भाजपच्या रथयात्रेशी केली

    वृत्तसंस्था लंडन : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परदेशी भूमीतून हल्लाबोल केला आहे. यासोबतच त्यांनी भारताची बदनामी करणाऱ्या भाजपच्या वक्तव्याचाही […]

    Read more

    पंतप्रधान मोदी म्हणाले- खरगे नावानेच काँग्रेस अध्यक्ष; जगाला माहिती, रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात!

    प्रतिनिधी बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गृहराज्य कर्नाटकात होते. ‘खरगे हे केवळ नावापुरतेच काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, रिमोट कंट्रोलमध्ये कोण […]

    Read more

    पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता जारी करणार

    प्रतिनिधी बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कर्नाटकातील शिवमोग्गा आणि बेकलागावी जिल्ह्यांना भेट देणार आहेत. यादरम्यान ते जल जीवन मिशनअंतर्गत 2,500 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे […]

    Read more

    पाकिस्तानी जनतेलाही मोदीच हवेत पंतप्रधान : यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये दिल्या मनमोकळ्या प्रतिक्रिया

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. […]

    Read more

    मोदींचा अवमान करणारे काँग्रेस नेते पवन खेरांना दिलासा मिळाला, पण सर्वोच्च न्यायालयाने इशाराही दिला… वाचा सविस्तर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना अंतरिम […]

    Read more

    प्लॅस्टिकची बाटली, मोदी जॅकेटवर “अशी” सजली : मोदींच्या अनोख्या जॅकेटचा फोटो प्रचंड व्हायरल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसला दिलेले प्रत्युत्तर देशभर सगळीकडे गाजत आहेच. पण त्या पलिकडे मोदींच्या निळ्या रंगाच्या जॅकेटची चर्चा सोशल […]

    Read more

    मेन स्ट्रीम मीडियावर काँग्रेसचा प्रचंड रोष; राजस्थानात भारत जोडो यात्रेवरून; तर गुजरात मध्ये मोदींच्या रोड शो वरून!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात मध्ये आज दुसऱ्या टप्प्यातले अखेरचे मतदान होत असताना आणि राजस्थानात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असताना काँग्रेस पक्षाने मेन […]

    Read more

    नोकरीची संधी : उद्या 22 नोव्हेंबरला 71000 युवकांना नियुक्ती पत्रे; देशभर 45 शहरांमध्ये रोजगार मेळावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभर सध्या चर्चेत असलेल्या विविध राजकीय वादांमध्ये युवक युवतींच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आली आहे. उद्या 22 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरात […]

    Read more

    मोदींची अशोक गेहलोत स्तुती; गेहलोत गुलाम नबी आझादांच्या मार्गावर; सचिन पायलटना संशय

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कौतुक करतात, तो नेता काँग्रेस सोडून जातो, हे गुलाम नबी आझाद यांच्या उदाहरणावरून दिसले. संसदेत […]

    Read more