हिंदू राष्ट्रवाद हा शब्दच चुकीचा, भाजपमध्ये हिंदू पणा वगैरे काही नाही पॅरिस मधल्या विद्यापीठातून राहुल गांधींचा हल्लाबोल
वृत्तसंस्था पॅरिस : भारताची राजधानी नवी दिल्लीत g20 परिषदेचे सुप वाजले असताना तिकडे फ्रान्सची राजधानी पॅरिस मधून काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार […]