इंधनांच्या वाढत्या किंमती वरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी साधला पीएम मोदींवर निशाणा
विशेष प्रतिनिधी दिल्ली : इंधन दरवाढीने शनिवारी सलग तिसऱ्यांदा उच्चांक गाठला आहे. ही वाढ निश्चितच एक विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात येऊ शकते. सरकारी तेल कंपन्यांनी […]