पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशना मधील भाषण, कोविड लस उत्पादक कंपन्यांना भारतात केले आमंत्रित!
वृत्तसंस्था न्युयोर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनामध्ये संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे त्यांच्या हॉटेलबाहेर अनेक भारतीयांनी काल जल्लोषात स्वागत केले […]