• Download App
    modi | The Focus India

    modi

    पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती हॅरिस यांची घेतली भेट , म्हणाले- अमेरिकेने कोरोनाच्या काळात खऱ्या मित्राप्रमाणे केली मदत

    मोदी म्हणाले की जेव्हा भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कचाट्यात होता, तेव्हा भारताला मदत केल्याबद्दल मी अमेरिकेचे आभार मानतो.Modi calls on Vice President Harris, says US […]

    Read more

    खरंच मोदी Divider In Chief आहेत बुवा..!!

    मोदींचा हाच “प्रॉब्लेम” आहे. ते जिथे जातील तिथे Divide करतात. मोदींच्या लोकप्रियतेपुढे आपण टिकणार नाही याची विरोधकांना खात्री आहे. त्यांच्या आधिमान्यतेशिवाय आपली कामे होणार नाहीत […]

    Read more

    बिहार : बँक खात्यात चुकून आले पाच लाख रुपये, परत करण्यास नकार दिल्याने अटक, म्हणाला- पैसे मोदींनी दिले, मग परत का करू!

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये बँकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाले. पण हे पैसे परत करण्यास तो तयार नव्हता, त्यानंतर त्याला […]

    Read more

    संसद टीव्हीतून सर्व पक्षीयांना संधी; शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी, अमिताभ कांत, करण सिंग करणार विविध शो होस्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकत सुरु केलेल्या संसद टीव्हीतून सर्वपक्षीय नेत्यांना आपापल्या भूमिका मांडण्याची संधी देण्यात येत आहे. […]

    Read more

    पंतप्रधान मोदी करणार २५ सप्टेंबरला आमसभेत भाषण, शंभऱहून जास्त देशांचे प्रमुख उपस्थित राहणार

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह जगभरातील शंभरहून अधिक देशांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.PM […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी सात वर्षांत तर योगी आदित्यनाथांनी चार वर्षांत घेतली नाही एकही सुट्टी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या […]

    Read more

    WATCH : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात ‘ मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष ट्रेन असे स्टीकर झळकले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘ मोदी एक्स्प्रेस’ आज कोकणाकडे रवाना झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा आमदार नितेश राणे यांनी […]

    Read more

    एकीकडे मोदींच्या अफगाणिस्तान धोरणावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह; तर दुसरीकडे काँग्रेस आमदाराचे तालिबान समर्थन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / रांची : एकीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत बाबत केंद्रातल्या मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे […]

    Read more

    अब्जाधीश मित्र अधिक श्रीमंत, सामान्यांवर महागाईचा मार; प्रियांका गांधी म्हणतात, मोदींच्या या “दुहेरी” विकासाला सुट्टी द्या…!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारला GDP वरून घेरल्यानंतर आज काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश […]

    Read more

    मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे देवाने बनविलेली अप्रतिम जोडी , राजनाथ सिंह यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी आहे. या दोघांनी केंद्रात आणि राज्यात […]

    Read more

    विकास प्रकल्पांमधील अडथळे कोण?, कोठे?; मोदींनी मागवली यादी; वाढत्या खर्चाबद्दल चिंता; गुजरात – महाराष्ट्रावर कटाक्ष

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालये आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्णयांमुळे अडकून पडलेल्या मोठ्या विकास प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात माहिती मागवली आहे.Who […]

    Read more

    पंतप्रधान मोदींंचा जबरदस्त फॅन, भेटण्यासाठी तो पायी निघालाय ८१५ किलोमीटर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी तो चक्क श्रीनगरहून दिल्लीच्या दिशेने चालत निघाला आहे. फहीम नजीर शाह असे या चाहत्याचे नाव […]

    Read more

    ममता बॅनर्जी केंद्राविरोधात आक्रस्ताळ्या उड्या मारत राहणार…?? की उद्धव ठाकरे यांची “वाट” पकडणार…??

    … तेव्हा बघू या ममता बॅनर्जी आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाप्रमाणे पंतप्रधान मोदींना आव्हान देतच राहतात की स्वत:चा “उद्धव ठाकरे” करून त्यांच्यापुढे पोटनिवडणूक घेण्यापुरती का होईना पण […]

    Read more

    पंतप्रधान मोदींना आहे गरिबांच्या समस्यांची जाण; मोफत गॅस कनेक्शनसाठी ६० लाख अर्ज दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे १० ऑगस्ट रोजी उज्ज्वला योजना २.० लाँच केली. या अंतर्गत १ कोटी मोफत गॅस कनेक्शन […]

    Read more

    शिवशाहीर पुरंदरेंचा मोदी, ठाकरेंच्या उपस्थितीत सत्कार l TheFocus India

    विशेष प्रतिनिधी पुणे : शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी […]

    Read more

    ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर

    वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्राने घाटल बृहत आराखडा प्रकल्पाला उशीर लावल्यानेच राज्यात पूरस्थिती ओढवली, […]

    Read more

    खेळाडूंचे अभिनंदन खूप झाले, आता बक्षीसाची रक्कम द्या, राहुल यांचा सरकारला चिमटा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खेळाडूंचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना हक्कही मिळवून द्यायला हवा. फोन कॉल खूप झाले, आता बक्षीसाची रक्कम द्या, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते […]

    Read more

    MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री : 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…

    सर्व प्रकारच्या लहान -मोठ्या खेळण्यांबरोबरच सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूही या टॉय पार्कमध्ये बनवल्या जातील. भारतीय बाजारपेठांमध्ये चीनी खेळण्यांचा बोलबाला आहे. मात्र आता या टॉय […]

    Read more

    प्रशांत किशोर म्हणतात राहूल गांधींशी मतभेद, मोदींना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करण्यावर त्यांनी द्यावा भर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कॉँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले आहे की कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष […]

    Read more

    पेगाससवरून मोदी – शहांवर राहुलजींची प्रश्नांची सरबत्ती… पण संसदेबाहेर; संजय राऊतांचाही शेजारी उभे राहून पाठिंबा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती केली […]

    Read more

    गण्या, आपलं आभाळ वाकलं रे कसं…??; “पंतप्रधानांचे मार्गदर्शक” ते “राजकीय याचक”; ५० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचे १८० अंशांतले वळण…!!

    शरद पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील ED ची कारवाई रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे काहींचे म्हणणे आहे. ते तसे गेलेले असोत किंवा सहकारी बँकांच्या माना रिझर्व्ह […]

    Read more

    पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आठ महिला बनल्या राज्यपाल ; इतर राजवटीपेक्षा संख्या अधिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या अंतर्गत राज्यपालांची नियुक्ती कारताना महिलांना अधिक संधी दिली आहे. २०१४ पासून आतापर्यंत ८ महिला […]

    Read more

    राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी […]

    Read more

    WATCH : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्तीचे दर्शन घडविणारा भव्यदिव्य प्रकल्प

    नॅट्रक्स हायस्पीड स्पीड ट्रॅक विशेष प्रतिनिधी  केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून सर्वच क्षेत्रात विकासकामांना चालना मिळाली आहे. त्यामध्ये रेल्वे, महामार्ग विकासाबरोबर […]

    Read more

    पाकिस्तानी तरुणीचं जडले भारतीयावर प्रेम; प्रवासी व्हिसासाठी थेट पंतप्रधान मोदींना विनंती

    वृत्तसंस्था कराची : भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी भारताचा व्हिसा दिला जावा,अशी मागणी पाकिस्तानातील एका तरुणीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Pakistani Girl Appeals […]

    Read more