• Download App
    missing girls Sambhajinagar news | The Focus India

    missing girls Sambhajinagar news

    Sambhajinagar : संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM आहे का? उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सवाल; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

    : संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे.

    Read more