भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ७ हजार ५२३ कोटींची ऑर्डर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अत्याधुनिक रणगाडे हे भारतीय लष्कराचा कणा मानले जातात. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ७ हजार ५२३ कोटीचे ११८ अर्जुन रणगाडे खरेदीच्या करारावर […]