भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; ७ नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर स्थापन करण्यात आलेल्या सात नव्या कंपन्या भारतीय सैन्यशक्तीचा मजबूत पाया ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त […]