आता यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी ची गुणवत्ता यादी, निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा
आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या […]