राजकीय पंडित आणि प्रसार माध्यमांकडून सुप्रीम कोर्टाचा निकाल “परस्पर” जाहीर, पण थोडी वाट तर पाहा; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल काही राजकीय पंडितांनी “परस्पर” जाहीर केला आहे. पण सुप्रीम कोर्टाचा खरा निकाल समोर येण्यासाठी आपल्याला थोडी […]