मार्चमध्ये 1.78 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन, वार्षिक आधारावर 11.5 टक्क्याने वाढ
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंतचा हा दुसरा सर्वात मोठा जीएसटी संकलन आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मार्चमध्ये जीएसटी संकलन 11 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. अर्थ […]