WATCH : राज्य सरकारने हातातल्या गोष्टी मार्गी लावाव्यात – खा. संभाजीराजे
Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. यावर खा. संभाजीराजेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. […]