• Download App
    Maratha reservation warning 2026 | The Focus India

    Maratha reservation warning 2026

    Shahu Chhatrapati : मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका; शाहू महाराजांचा सरकारला इशारा

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो.

    Read more