ममतांच्या मुस्लिम तृष्टीकरणाच्या राजकारणावर पंतप्रधानांचा हल्लाबोल, मुस्लिम एकजुटीबद्दल तुम्ही बोलला ते आम्ही बोललो असतो तर…
आपल्याला मिळणारी मुस्लिमांची एकगठ्ठा मतं हातून निसटल्याचं ममतादीदींच्या लक्षात आले आहे. आदरणीय दीदी… ओ दीदी. सर्व मुस्लिमांनी एकजूट झाले पाहिजे, मतांचं विभाजन होऊ देऊ नका, […]