खटल्यामधून माघारीपूर्वी न्या. चंदा यांनी ममतादीदींना ठोठावला पाच लाखांचा दंड
विशेष प्रतिनिधी कोलकता – नंदीग्राम विधानसभा निवडणूक प्रकरणाच्या सुनावणीतून कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी माघार घेतली, मात्र त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]