CM ममतांचा दावा- डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुका शक्य; राज्यपाल आनंद बोस यांना दिला इशारा
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) सांगितले की, लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ शकतात. भाजपने असे केल्यास नवल वाटणार नाही. […]