ममता बॅनर्जींच्या भाच्याला थोबाडीत मारणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, व्यासपीठावरच अभिषेक बॅनर्जींना लगावली होती कानशिलात
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सहा वर्षांपूर्वी थोबाडीत मारणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. […]