पश्चिम बंगालची पोटनिवडणूक : ममता बॅनर्जी जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार, भवितव्य मतदान यंत्रात बंद, रविवारी निकाल जाहीर; अख्ख्या देशाचे लक्ष
वृत्तसंस्था कोलकाता : अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल येथील विधानसभेच्या भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]