ममता बॅनर्जी म्हणाल्या- नुपूर शर्माची अटक गरजेची : म्हणाल्या- तुम्ही आगीशी खेळू शकत नाही; हा वाद म्हणजे फूट पाडण्याचे कारस्थान
वृत्तसंस्था कोलकाता : एका टीव्ही कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या अटकेची मागणी उचलून धरत म्हटले की, त्यांची अटक […]