‘ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून झाला ‘हा’ घोटाळा’; ज्योतिप्रिय मलिकांच्या अटकेवरून शुभेंदू अधिकारींचं विधान!
ईडीने यापूर्वी गुरुवारी ज्योतिप्रिय मलिक यांच्या घरावर आणि इतर ७ ठिकाणी छापे टाकले होते. विशेष प्रतिनिधी कोलकाता : रेशन वितरण घोटाळ्यावरून पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच […]