Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न, म्हणाल्या- डॉक्टर्सविरुद्ध एक शब्द नाही बोलले
वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee’s ) म्हणाल्या की, त्यांनी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कधीही धमकावले नाही. ममता यांनी गुरुवारी सोशल मीडियावर […]