PM Modi : पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला दिली 11,200 कोटींची भेट; पुण्यात मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा
महाराष्ट्रातील नवीन प्रकल्पांमुळे शहरी विकासाला चालना मिळेल आणि लोकांचे ‘जीवन सुलभ’ होईल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी […]