महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या प्रगतीचे फुटके डंके…!!
काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाच्या अंधारातून गावेच्या गावे लसीकरणाला विरोध करताहेत.तामिळनाडूतल्या […]