तिकडे सुदूर काश्मीरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीविषयी जनजागृती आणि इकडे प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाचा अंधार…!!
वृत्तसंस्था नाशिक – सारा देश कोरोना विरोधात लढत असताना तिकडे सुदूर काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून […]