महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक जाहीर; अद्याप आरक्षण नाही तरी निवडणूक ओबीसींमध्येच…!!
प्रतिनिधी मुंबई : सुप्रिम कोर्टाने राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलू शकत नाही, तसा अधिकार राज्य सरकारला नाही, असा आदेश दिला. त्यामुळे अखेर राज्य […]