• Download App
    maharashtra | The Focus India

    maharashtra

    दुबईमध्ये वर्ल्ड एक्सपोचे आयोजन ; महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार

    दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे वऱ्हाड निघाले दुबईला; तिजोरीत खडखडाट असताना दौरा; ५४ अधिकारीही दिमतीला

    प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे वऱ्हाड चक्क दुबईला निघाले आहे. केवळ मंत्री नसून त्यात ५४ अधिकारी देखील […]

    Read more

    कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले- कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत, पीक विमा योजनेतही अनेक बदल करण्याची गरज!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या एक वर्षापासून शेतकरी संघर्ष करत […]

    Read more

    Maharashtra Violence : हिंसाचाराचे आरोप असलेल्या रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा; मालेगावची दंगल पूर्वनियोजित होती, आ. मुफ्ती यांचा दावा

    बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी […]

    Read more

    ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ७६ ठिकाणी छापे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांनी शेअर व प्रसारित केल्याप्रकरणी सीबीआयने आज देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महाराष्ट्रातल्या दंगलीची क्रोनॉलॉजी आणि मोडस ऑपरेंडी!! कोण कसे वागले??

    प्रतिनिधी पुणे : त्रिपुरा मध्ये झालेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने मोर्चे काढले. त्या मोर्चांमध्ये दगडफेक करण्यात आली. […]

    Read more

    लहान मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण; दिल्ली, यूपी, महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सीबीआयचे सर्च ऑपरेशन!!; धक्कादायक खुलाशांची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषण यांचे अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून त्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआयने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सर्च […]

    Read more

    Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!

    अमरावतीतील दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती पोलिसांनी अनिल बोंडे यांच्यासह अनेकांना अटक केली आहे. या […]

    Read more

    रझा अकादमीची दंगलीतील “भूमिका”; दिलीप वळसे पाटील – संजय राऊत यांच्या वक्तव्यांमध्ये परस्पर विसंगती!!; महाराष्ट्राने नेमके समजायचे काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे […]

    Read more

    FACT REVELED: त्रिपुरात काहीही घडलं नाही ! सोशल मीडियावरचं ‘ते’ वृत्त चुकीचं ; महाराष्ट्रातला हिंसाचार चिंताजनक ; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरात जे घडल नाही त्यावरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही […]

    Read more

    आजपासून महाराष्ट्र १२वी बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरले जाणार

    महाराष्ट्र HSC बोर्ड परीक्षा २०२२ च्या इच्छुकांनी नोंद घ्यावी की ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल. हे नियमित परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि अगदी खाजगी उमेदवारांसाठीही आयोजित […]

    Read more

    राज्य सहकारी बॅंकेत लक्षणीय बदल झाल्याचे शरद पवारांचे निरीक्षण

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सध्या सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीच्या मुद्यावरुन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचवेळी या बँकेचा 110 वा वर्धापनदिन गुरुवारी (दि. 11) शरद पवार, नितीन […]

    Read more

    महाराष्ट्रात काय अर्धा – एक ग्रॅम ड्रग्ज पकडता? गुजरातकडे पहा; तिथल्या ड्रग्ज माफियांवरील प्रहारानंतर संजय राऊतांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरातमध्ये पोलिसांनी गेल्या 58 दिवसांमध्ये ड्रग्ज माफियांवर कायद्याचा प्रहार करून 90 गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून साडेपाच हजार किलो पेक्षा […]

    Read more

    महाराष्ट्रातली चिखलफेक नाना पटोले – संजय राऊतांना असह्य!!; मोठ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार […]

    Read more

    SAMEER WANKHEDE: समीर वानखेडे प्रकरणाचा महाराष्ट्रभर प्रवास ! मुंबई ते औरंगाबाद व्हाया रिसोड ;आता औरंगाबादेत मलिकांविरूद्ध तक्रार

    समीर वानखेडे हे मुळ विदर्भातील वाशिम जिल्ह्यातले. त्यांचे वडिल मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास. आता समीर वानखेडे देखील मुंबईतच राहतात. मात्र नवाब मलिक यांच्याविरुद्धची तक्रार थेट औरंगाबाद […]

    Read more

    महाराष्ट्र : ठाणे महानगरपालिकेचे कडक फर्मान, लसीकरण नाही तर पगारसुद्धा नाही

    दुसर्‍या डोससाठी पात्र असूनही लसीकरण न करणार्‍या कर्मचार्‍यांना देखील वेतन दिले जाणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. Maharashtra: Strict […]

    Read more

    महाराष्ट्र : लातूर जिल्ह्यात पीक नापिकीमुळे हतबल आणि कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या

    बियाणे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि बँकांकडून 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.Maharashtra: Hatbal and indebted farmers commit suicide due to crop […]

    Read more

    IMD ने महाराष्ट्रात जारी केला यलो अलर्ट , या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ११ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

    महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.पूर्व अरबी समुद्रात ५०-६९ किमी ताशी आणि ७० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत असण्याची शक्यता आहेIMD […]

    Read more

    महाराष्ट्रामध्ये पेट्रोल – डिझेल पन्नास रुपये लिटर करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल पन्नास रुपये लिटर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. make petrol and diesel Rs 50 per liter […]

    Read more

    1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल – किरीट सोमय्या

    दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र १ जानेवारीला होणार, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.Maharashtra will be free of corruption by January 1 […]

    Read more

    पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून राऊत, मलिक यांची केंद्रावर टीका; पण महाराष्ट्रात व्हॅट कधी कमी करणार?

    प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर उतरले […]

    Read more

    दिलासादायक : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे 50 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

    महाराष्ट्रातील कोरोना संसर्गात मोठी घट होताना दिसत आहे. राज्यातील 36 पैकी 19 जिल्हे असे आहेत की जिथे कोरोना संसर्गाची 50 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत. […]

    Read more

    पेट्रोल – डिझेलच्या दरात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा दिलासा नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10. 00 रुपयांची घट केल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी त्याच्यावरचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट […]

    Read more

    PETROL RATES :केंद्र सरकारच्या दर कपातीनंतर कर्नाटक-गोवा-आसाम- त्रिपुराची पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात ; महाराष्ट्रात पेट्रोल दर कपात होणार का?

    गुरुवारपासून ( आज ) हा निर्णय लागू झाला आहे. केंद्राने हा मोठा दिलासा जाहीर केल्यानंतर लगेचच अनेक राज्यांमध्ये या उत्पादनांवरील व्हॅट कमी करण्याची प्रक्रिया सुरू […]

    Read more