कर्नाटक सीमेवर कडक निर्बंध, कोरोनामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्यांवर कडक निर्बंध
विशेष प्रतिनिधी बेळगाव : महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध आणि खबरदारी बाबत आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर कोविडचे दोन डोस […]