• Download App
    maharashtra | The Focus India

    maharashtra

    महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी आमनेसामने

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या अर्जावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट झाली तर बहुमत कोण सिद्ध करणार? जाणून घ्या, काय आहेत समीकरणे!

    महाराष्ट्राच्या राजकारणात रोज बदल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीसोबतच त्यांचा पक्ष शिवसेनाही त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. […]

    Read more

    Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??

    एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले […]

    Read more

    ‘हे सरकार आपोआप पडेल, आमचे शिंदेंशी बोलणे झाले नाही’, जाणून घ्या महाराष्ट्रातल्या राजकीय गदारोळावर भाजपचे रावसाहेब दानवे काय म्हणाले!

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही आधीच सांगत आहोत की आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रातील सत्तांतरात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची, वाचा सविस्तर

    महाराष्ट्रातील सतत वाढत चाललेल्या राजकीय आणि घटनात्मक संकटात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. महाराष्ट्रात सरकार चालवणाऱ्या महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) तीन प्रमुख गटांमध्ये […]

    Read more

    मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा… : महाराष्ट्रात राजकीय गोंधळादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या राजकीय गोंधळ सुरू असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये […]

    Read more

    Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते संजय राऊत यांचा दावा – आमदार नितीन देशमुख भाजपच्या ताब्यात, गुजरात पोलिसांची मारहाण

    प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पक्षाचा एक आमदार भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ताब्यात असल्याचा दावा केला आहे. […]

    Read more

    विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]

    Read more

    अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द : आता केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय नाशिकला जाणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. 20 आणि 21 जून रोजी ते महाराष्ट्रात हजर […]

    Read more

    भाजप म्हणतोय गणिताचा आधार; आघाडीची फोडाफोडीवर मदार!!; फडणवीसांच्या डावाने होणार कोण गपगार??

    प्रतिनिधी मुंबई : भाजप म्हणतोय आम्हाला आहे “गणिता”चा आधार, महाविकास आघाडीची फोडाफोडीवर मदार पण फडणवीसांच्या नावाने होणार कोण गपगार??, अशी चर्चा सुरू आहे.Maharashtra state council […]

    Read more

    महाराष्ट्र भाजप : लोकसभेच्या सगळ्या ४८ जागांसाठी १८ महिन्यांचे मिशन; विनोद तावडेही बैठकीला हजर!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर मात केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला भाजपने विधानपरिषद निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेशन केलेच आहेत पण त्याचबरोबर 48 जागांसाठी अठरा महिन्यांचे […]

    Read more

    CM ठाकरे- PM मोदी एकाच व्यासपीठावर ;महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर करणार, क्रांतिकारकांच्या दालनाचं उद्घाटन

    वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. पुणे शहरातील देहू येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराच्या उद्घाटनाने पंतप्रधान मोदी […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर : संत तुकाराम महाराज मंदिराच उद्घाटन, असे आहे वेळापत्रक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते जलभूषण भवन, मुंबईतील क्रांतिकारक दालन आणि पुण्यातील जगतगुरू श्रीसंत […]

    Read more

    ‘महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. या सरकारमध्ये काही नैतिकता उरली असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. या शब्दांत केंद्रीय […]

    Read more

    हम साथ साथ नहीं है : विधान परिषद निवडणुकीत सगळे आपापलं पाहणार? दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसची चिंता वाढली

    विशेष प्रतिनिधी  राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हेही विजयी झाले असते जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक मानले […]

    Read more

    राज्यात कोरोनाची चिंताजनक स्थिती : देशातील 24 तासांतील 6,065 नवीन रुग्णांपैकी निम्मे एकट्या महाराष्ट्रातून

    देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत देशात 6,065 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1 मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आढळलेल्या […]

    Read more

    कोरोनाने वाढवली चिंता : सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा पहिला नंबर, 3081 नवीन रुग्ण, कर्नाटकात मास्क गरजेचा

    प्रतिनिधी जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात कोरोनाने जोर पकडला आहे. गेल्या 7 दिवसांचा ट्रेंड बघितला तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. 4 जून रोजी […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : नंबर गेम नेमका झाला कसा?? मते फुटली किती आणि कशी??

    प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. पण या मागचा नंबर गेम नेमका कसा झाला? कोणाची मते कशी […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट : अवघ्या 24 तासांत 2701 रुग्ण आढळले, फेब्रुवारीनंतरचा रुग्णसंख्येचा उच्चांक

    वृत्तसंस्था मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढू लागली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्र आणि केरळमधून आहे. महाराष्ट्रात 24 तासांत 2701 नवीन रुग्ण आढळले असून, […]

    Read more

    खेलो इंडिया-2021: महाराष्ट्राने 6 सुवर्णांसह 11 पदके जिंकली; हरियाणाचे कांस्यपदकावर समाधान

    प्रतिनिधी खेलो इंडिया गेम्स-2021 अंतर्गत, अंबाला येथे तीन दिवसीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांचा लयलूट केली, तर हरियाणाने 1 कांस्यपदक जिंकून आपली शान वाचवली. आज […]

    Read more

    महाराष्ट्रात रेशन दुकानांमध्ये आता मिळणार भाजीपाला – फळे; मुंबई, ठाणे, पुण्यात पहिले प्रयोग!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून करण्यात येणार आहे. […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : काँग्रेसने महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानमध्ये निरीक्षक नियुक्त केले, भाजप आणि अपक्ष उमेदवारांनी वाढवली चिंता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया […]

    Read more

    MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.MPSC Job Opportunity: […]

    Read more

    पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३ हजार २६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका : राज्यात 1089 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईत 11 वॉर्ड हॉटस्पॉट घोषित

    वृत्तसंस्था मुंबई : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती सध्या स्थिर आहे. तथापि, काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1,081 नवीन रुग्ण […]

    Read more