गणेशोत्सवासाठी कोकणात मुंबईतून एसटीच्या २२०० गाड्या; चाकरमान्यांना खूश करण्याचा ठाकरे – पवार सरकारचा प्रयत्न
वृत्तसंस्था मुंबई – कोकणातील अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 हजार 200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमधील प्रमुख बसस्थानकातून […]