Mahakumbh : प्रयागराज महाकुंभानंतर आता नाशिक कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २३ मार्च रोजी झालेल्या भेटीनंतर २०२७ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे, परंतु या कुंभमेळ्याच्या नावावरून सध्या मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहेत.