Loudspeakers : यूपीतील 2500 मशिदी आणि मंदिरांमधून लाऊडस्पीकर हटवले; कानपूरमध्ये मौलाना म्हणाले- नोटीसही दिली नाही
वृत्तसंस्था लखनऊ : Loudspeakers यूपीमध्ये गेल्या 24 तासांत लाऊडस्पीकरवर मोठी मोहीम राबवण्यात आली. 2500 हून अधिक मंदिरे आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्यात आले. कानपूर, लखनौ, गोरखपूर, […]