शर्यतीवरची बंदी उठली अन् जातिवंत खिलार बैलांची किंमत लाखोंवर पोहचली!!
प्रतिनिधी पुणे : दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींना अटी-शर्तींवर परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा खिलार बैलांना महत्व आले आहे. शर्यतीचे शौकीन खिलार बैल खरेदीसाठी गडबड […]