पाकिस्तानच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; 4 दहशतवादी ठार, एक जवान शहीद; बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी
वृत्तसंस्था इस्लामाबाद : 25 आणि 26 मार्चच्या मध्यरात्री बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला. तर सुरक्षा […]