Haryana : हरियाणा विधानसभा 52 दिवसांपूर्वीच विसर्जित; देशात घटनात्मक संकटाची पहिलीच घटना
वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणाचे ( Haryana ) राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी विधानसभा बरखास्त केली आहे. राज्यातील भाजप सरकारच्या शिफारशीवरून राज्यपालांनी अधिसूचना जारी केली. विधानसभा विसर्जित […]