सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामिनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; मनी लाँड्रिंगचे प्रकरण
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. […]