• Download App
    land fraud Shirdi Maharashtra | The Focus India

    land fraud Shirdi Maharashtra

    Ashok Kharat : भोंदू खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, तुमच्यामुळे मी वादात अडकलो; साक्षीदारही आक्रमक

    शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली.

    Read more