ममतांच्या विजयाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आळवला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी मिळविलेल्या विजयाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग आळवला आहे.On the […]