Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदलांच्या सोशल मीडियात अफवा; प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदल केल्याच्या सोशल मीडियात अफवा पसरल्या आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य […]