• Download App
    Kolkatas | The Focus India

    Kolkatas

    कोलकात्याच्या रेड रोडवरील नमाजाची मक्तेदारी मोदींनी योग दिवस साजरा करून मोडली!!

    भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जीवनात योगाचं असलेलं महत्त्व पटवून सांगत असतात. यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकत्याच्या रेड रोडवर योग दिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोडवर नवा इतिहास घडला. ज्या रस्त्यावर फक्त नमाजासाठी परवानगी होती, बाकी कुठल्याही हिंदू सणांना परवानगी नव्हती, त्या रेड रोडवरच्या नमाजाची मक्तेदारी मोदींनी योग दिवस साजरा करून मोडली.

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी

    वृत्तसंस्था कोलकाता /काशी : विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे आज उद्घाटन झाल्यानंतर देशभरातील इतर मोठ्या धार्मिक संस्थानांचा व्यक्ती त्याच धर्तीवर विकास व्हावा, अशी मागणी पुढे येऊ लागली […]

    Read more

    मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक बिघडली, डिडायड्रेशनचा त्रास झाल्याचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी  कोलकता : उत्तर बंगालमधील रायगंज जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने कोलकत्याला आणण्यात आले आहे. […]

    Read more