कोल्हापूर जिल्ह्यामध्येही कोरोनाचा उद्रेक ; दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित
वृत्तसंस्था कोल्हापूर : सातारा, बारामती, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यात कडक लॉकडाउन लागू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री […]