• Download App
    kolhapur | The Focus India

    kolhapur

    पूरग्रस्त दौऱ्यात ठाकरे – फडणवीस कोल्हापूरच्या शाहुपुरीत आमने – सामने; पुसले एकमेकांचे क्षेमकुशल, फडणवीसांनी केल्या पूरग्रस्तांसाठी अनेक मागण्या

    प्रतिनिधी कोल्हापूर : २५ – ३० वर्षांची राजकीय वैचारिक मैत्री तोडून वायले झालेले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि भाजपचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामध्ये पब्लिक ऑड्रेस सिस्टीम ठरली कामाची; साडेतीन लाख लोकांना क्षणात पोचला प्रशासनाचा संदेश

    वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामध्ये यंदा पब्लिकऑड्रेस सिस्टीम कामाची ठरली आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन लाख लोकांना एकाच वेळी संदेश पोचविणे प्रशासनाला शक्य झाले आहे. […]

    Read more

    सोलापुरातून कोल्हापूरकडे एक हजार चादरी रवाना मनसेकडून पूरग्रस्तांना मदतीचे पाऊल

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : शहर जिल्हा मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी १हजार चादरी मदत म्हणून रवाना करण्यात आल्या. […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लाखांवर लोकांचे स्थलांतर; कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला तरी पूर परिस्थिती कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला […]

    Read more

    सांगली, मिरजेमध्ये रेस्क्यू टीम तैनात सांगलीवाडी, कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी २ बोटी

    विशेष प्रतिनिधी सांगली : सांगली आणि मिरजेतील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीवाडी व कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी २ बोट […]

    Read more

    सांगली,कोल्हापुरात बचाव कार्य सुरु ; एनडीआरएफची पथके दाखल

    विशेष प्रतिनिधी सांगली/ कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरात पुरग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके बचाव कार्यासाठी पोचली आहेत. In Sangli, Kolhapur Rescue operation started सांगली शहरात एनडीआरएफची […]

    Read more

    पंचगंगेने घेतले उग्र रूप; कोल्हापूर महापुराच्या दिशेने पाणी पातळी ४९ फुटांवर पोचली

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकारांसमोर आता महापुराचे संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन […]

    Read more

    कोल्हापुरात पुराचा धोका वाढला पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

    विशेष प्रतिनिधी कोल्हापुरात : पावसाचे थैमान सुरु असून गुरुवारी दुपारनंतर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.करवीर तहसीलदारांनी दिले […]

    Read more

    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात जोरदार पावसाने दाणादाण उडविली असून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी; जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दोन राज्यमार्ग, एक राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली […]

    Read more

    कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; कळंबा तलाव तुडूंब भरला

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहराशेजारील कळंबा तलाव तुडूंब भरला आहे. Torrential rains in Kolhapur; […]

    Read more

    माणुसकी हेच आपले शास्त्र आणि संस्कृती; चंद्रकात पाटील , कोरोना योध्याचा सत्कार

    वृत्तसंस्था कोल्हापूर : माणुसकी हेच आपले शास्त्र आणि संस्कृती आहे. प्रत्येकाला मदतीची भूक असली पाहिजे. कोरोना योद्धयाचा कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे प्रतिपादन […]

    Read more

    Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय, कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर; २१ जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था  मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी ९८१२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७५२ जणांना डिस्चार्ज दिला […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकार संभाजीराजेंना फसवतेय; आंदोलन स्थगितीचा निर्णय धुडकावून कोल्हापूरात सकल मराठा समाजाचे रस्त्यावर आंदोलन

    प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार टाळाटाळ करते आहे. ते टाईमपास करून खासदार संभाजीराजे यांना फसवत आहेत, […]

    Read more

    काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं – हसन मुश्रीफ

    शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र हीसुद्धा भाजपची चाल आहे, असा आरोप ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात पत्रकार […]

    Read more

    WATCH : कोल्हापुरातील मराठा आंदोलनाबाबत संजय राऊत काय म्हणाले?

    Maratha Reservation : कोल्हापुरात आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, […]

    Read more

    मराठा आंदोलनातून political space शोधण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न; लोकप्रतिनिधी बोलतील जरूर, पण त्याप्रमाणे वागतील का…??

    विनायक ढेरे नाशिक : बिगर राजकीय मराठा मोर्चे काढून झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले असताना या आंदोलनात प्रत्येक पक्षाचे नेते आपापली political […]

    Read more

    CoronaVirus Updates : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कायम ; वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. Raigad, Sindhudurg, kolhapur, satara, ratnagiri, pune discticts has in threat […]

    Read more

    गोकुळच्या निवडणुकीने सतेज पाटील- हसन मुश्रिफ यांचे भागले, पण कोरोनाच्या उद्रेकाने कोल्हापूरकरांचे मात्र धाबे दणाणले, अजित पवारांचे इशारेही ऐकून घ्यावे लागले

    सोन्याची कोंबडी असलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी गृह राज्य मंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी राजकीय समीकरण जुळविले. ऐन […]

    Read more

    सांगली, कोल्हापुरात पुराच्या आठवणी जाग्या, रस्त्यावर, घरात पाणी; मुसळधार पावसाचा फटका

    वृत्तसंस्था कोल्हापूर : मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना झोडपून काढले. कोल्हापुरात तर अनेक घराघरात पाणी शिरले. सांगलीत अनेक रस्त्यावर तळी साचली. […]

    Read more

    मराठा आरक्षण : कोल्हापुरातून रणशिंग, बीडमधून पहिला मोर्चा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्यात येणार आहे. लढ्याचे राज्यस्तरीय रणशिंग कोल्हापूरात फुंकण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती लढ्याचे नेतृत्त्व करणार आहेत. […]

    Read more

    WATCH : लॉकडाऊननंतर ठरेल मराठा आरक्षण लढ्याची दिशा, कोल्हापुरातून होणार आंदोलन

    Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    मुलांमध्ये कोरोना वाढला, पुण्या पाठोपाठ कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह

    लहान मुलांना कोरोना होण्याच्या घटना वाढत असून पुण्या पाठोपाठ कोल्हापुरात 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. येथील बालकल्याण संकुलमधील या मुली आहेत. Corona in children, […]

    Read more

    कोल्हापुरात कडक लॉकडाऊन नव्हे, आता केवळ जनता कर्फ्युच ; काही तासांमध्ये निर्णय बदलला

    वृत्तसेवा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. तो रद्द करून जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी […]

    Read more